२०१४ च्या आधीपर्यंत राज्यात शिवसेना मोठा भाऊ आणि केंद्रात भाजपा असं सुत्र युतीमध्ये अनेक वर्षे स्विकारलं गेलं होतं. आता महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सहभागी आहेत, तेव्हा राज्यात मोठा भाऊ कोण, मुख्यमंत्री पदावर दावा कोणाचा असेल यावर देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्तेशी संवाद साधतांना स्पष्ट केली भूमिका…