लोकसभा निवडणुकीचा देशातील अखेरचा टप्पा एक जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर एएनआय वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आहे. ईडी, सीबीआयचा धाक, आरक्षणा मुद्दा ते विरोधकांची वैयक्तिक टीका अशा विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाष्य केलं आहे.




















