Exit Poll 2024 : जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार देशात येईल असं म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तेव्हा या निकालामुळे राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी कोणाची याचे उत्तर मिळणार का? दोन्ही पक्ष फुटले नसते तर काय चित्र दिसलं असतं? अशा विविध मुद्द्यांवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण…
 
  
  
  
  
  
  
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 




 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  