मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत हीचा विजय झाला आहे. लोकसभेच्या निमित्ताने कंगना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. या यशानंतर कंगनाने हा आपल्यासाठी भावुक क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.