पुण्यात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या निकालानंतर रविंद्र धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुणेकरांनी दिलेला कौल आपल्याला मान्य आहे. आपण हरलो,पण लढणारे कार्यकर्ते आहोत असं म्हणत त्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरून काम करण्याचा निर्धार केला आहे.















