नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे. त्यानुसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासह इतर मित्रपक्षांमधील अनेक खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.