येऊ घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनाच एक आव्हान दिलं आहे.