यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसंच ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे. पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासदंर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे. तसंच भाजपावर गंभीर आरोपही केला आहे.