राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू झालं आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. दरम्यान आज शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.