प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.पूजा खेडकर यांनी नुकताच माध्यमांवर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, “मी तज्ज्ञांच्या समितीसमोर साक्ष देईन आणि समितीचा निर्णय मला मान्य असेल. आपलं भारतीय संविधान’दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष असतो’ या वस्तुस्थितीवर आधारित आहे, त्यामुळे मीडिया ट्रायलद्वारे मला दोषी सिद्ध करणे चुकीचे आहे.”












