“बिग बॉसमध्ये अश्लील चित्रीकरण दाखवले जात आहे. त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत.”, असा आरोप मनिषा कायंदे यांनी केला आहे. या प्रकरणी मनीषा कायंदे यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेतली आणि या कार्यक्रमाचे शूटिंग थांबवण्याची विनंती केली आहे.