निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणींना काही मिळणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागेल असंही संजय राऊत म्हणाले. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.