“अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत”, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. सचिन वाझे यांच्या या आरोपावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.