Devendra Fadnavis: “तुम्ही फुटकी कवडी दिली नाहीत…”; विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम हा जळगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाममध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.