ANI या वृत्तसंस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अजित पवार यांना शरद पवार आणि बारामतीच्या निवडणुकीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.