राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रा आज आळंदीमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत आहेत. तसेच ते जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.