बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात चौथ्या आठवड्यातील आजच्या भागात रक्षाबंधन साजरे होणार आहे. एरवी सगळ्यांशी भांडणाऱ्या निक्कीचं आज वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. गुलीगत धोका फेम सुरज चव्हाणला राखी बांधताना निक्की त्याला आश्वासन देते जे ऐकून वर्षा उसगावकर सुद्धा खुश होतात, आजच्या भागाची छोटीशी झलक इथे पाहूया



















