बदलापूर घटनेवर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ही केस मी स्विकारावी, असं ते म्हणाले.या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मी या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यास संमती दिली आहे.”, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे.