उपमुख्यमंत्री अजित पवार हे जन सन्मान यात्रेनिमित्त आज बारामती दौऱ्यावर आहेत. लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून जन सन्मान यात्रेतून लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.