गेल्या काही दिवसांपासून मराठवाडयात मोठया प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले.