मध्य प्रदेशमध्ये एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. भारतीय लष्कराचे दोन प्रशिक्षणार्थी जवान आपल्या मैत्रिणींसह फिरायला गेले असताना त्यांच्याबरोबर सहा जणांच्या टोळक्याने घृणास्पद कृत्य केले. या दोन जवानांना टोळक्याने मारहाण करत त्यांच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला.
 
   
   
   
  








 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  