राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम यांनी गुरुवारी शरद पवार गटात प्रवेश केला. या प्रवेशानंतर धर्मराव बाबा अत्राम यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्वत:चे वडील सोडून नवीन वडील त्यांनी शोधले असतील. बघू काय करतात ते,
अशी टीका धर्मराव बाबा अत्राम यांनी केली.