पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज जम्मू काश्मीरमधील दोडामध्ये होणार आहे. भाजपाचे जम्मू काश्मीरचे निवडणूक (J & K Elections) प्रमुख जी. किशन रेड्डी म्हणाले की, ४२ वर्षांनी पंतप्रधानांची सभा दोडामध्ये होते आहे. याआधी १९८२ मध्ये सभा झाली होती.