पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० सप्टेंबर) वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्धा येथील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणातून नरेंद्र मोदींना काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “काँग्रेसने गणपती पूजेला विरोध करायला सुरुवात केली”, असं यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.