पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडत आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत.














