पैगंबर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोन तरुणांचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी येथे घडली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.