बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सोमवारी पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्या मृत्यूवर आता अक्षयच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. हा एक मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोपही अक्षयची आई अलका शिंदे यांनी केला आहे.