उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या काही दिवसांतील वक्तव्य पाहता ते पुन्हा स्वगृही परतणार अशी चर्चा आहे. यावर अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न पुण्यात प्रसार माध्यमांनी विचारला.त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.