पुण्यातील खराडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. या सभेत शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.