पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण आज रविवारी (29 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पध्दतीने हजेरी लावणार आहेत.