येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज पार पडत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आहे.