नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.