डोंबिवलीचे शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर कल्याणचे चार माजी नगरसेवक हे देखील ठाकरे गटात गेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर श्रीकांत शिंदे गटाला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे.