महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत होत आहे. या पत्रकार परिषदेला मविआचे नेते उपस्थित राहणार आहेत.