मालाड पूर्व येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या मनसे कार्यकर्त्याच्या हत्ये प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. त्यातील काही आरोपींविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.