ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी (१४ ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. काही वर्षांपासून ते कर्करोगाचा सामना करीत होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.