मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटी येथे जाऊन कामाख्य देवीचं दर्शन घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा गुवाहाटी दौरा आहे. कामाख्य देवीचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.