आज झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रावादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) वांद्रे पूर्व येथून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी झिशान सिद्दीकी हे वडिलांच्या आठवणीत भावूक झाले.