खासदार संजय राऊत यांनी आज (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत संजय राऊत हे महायुतीवर टीका करत आहेत. तसेच संजय राऊत हे या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य करत आहेत.