सोलापुरात आज (६ नोव्हेंबर) मनसेची सभा पार पडत आहे. या सभेला राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे. सभेतील भाषणातून राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.