पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अकोला येथे त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत नरेंद्र मोदी हे कुणावर निशाणा साधणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.