महाविकास आघाडीचे लोहा विधानसभेचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचारार्थ लोहा येथे जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली आहे.