सांगोला येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडत आहे. या सभेत उद्धव ठाकरे हे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीक करत आहेत.