राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच सुप्रिया सुळेंची हिंगणा येथे जाहीर सभा पार पडत आहे. या सभेत सुप्रिया सुळे महायुतीवर हल्लाबोल करत आहेत.