विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेते प्राचारासाठी विविध ठिकाणी सभा आयोजित करत आहेत. अशातच करमाळा येथे शरद पवार यांची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेत शरद पवार हे विविध विषयांवर भाष्य करत आहेत.