बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ आज (१८ नोव्हेंबर) काळाचौकी येथे राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेत व्हील चेअरवर बसून बाळा नांदगावकर यांनी भाषण केलं.