विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास बाकी आहेत. मात्र त्याआधीच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाची रस्सीखेच सुरू आहे. याविषयी महायुतीमधील नेत्यांनी काय भूमिका मांडली ते पाहू.