हा विजय महायुतीचा विजय आहे, भाजप, युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. ज्या पद्धतीने अचलपूरच्या आमदाराने खेळी करुन नवनीत राणा यांचा पराभव केला त्याचा हिशोब अमरावती जिल्ह्याच्या जनतेने घेतला आहे, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.