महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आले आहेत. त्यानुसार महायुती मोठं यश मिळवलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसार माध्यमांशी संवाद साधत मतदारांचे आभार मानले.