दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनी देखील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.